Marathi whatsapp status : 2021 नाद खुळा Attitude मराठी स्टेटस ।।

Best Whatsapp Status in Marathi 

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Facebook Attitude Status In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.

येथे तुम्हाला रोज नवीन  Whatsapp  Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi, WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude चे अपडेट्स मिळतील. 

येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन इमेजेस नक्की बघायला मिळतील.


Attitude Whatsapp Status Marathi
Attitude Whatsapp Status MarathiMarathi whatsapp status


आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ 😈 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
💯😎✌


वाईट दिवसात सगळ्यांनी 
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎
दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.
💯😎✌


ATTITUDE 😎 नाही
आमच्यात पण! !
self respect 👑
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
💯😎✌


बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊
💯😎✌


आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
💯😎✌

Marathi attitude whatsapp status
Marathi whatsapp status 


personality status in marathi


ठरवून काय करत नाय
पण  जे काय करतो ते “रिअल”..!बाहेरच्या लोकांचं सोडून द्या
 इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.


लढायचं आणि घडायचं 
एवढंच लक्षात ठेवायच
दुनिया म्हणलं 
तस जगायचं नायगुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका
 कि स्वतःची ताकद विसराल.!जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
 ते खाली पडायला घाबरत नाय.


marathi attitude dialogue
Marathi whatsapp status


marathi attitude dialogue


संघर्ष करत रहा, 
साम्राज्य एका दिवसात 
तयार होत नाही.बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर
 गर्दी जमवायला दिलाय


Respect वयानुसार नाही
 तर वागण्यानूसार देतो.आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना 
सामोरे गेल्याशिवाय 
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.


फक्त तुमच्यासाठी:- Instagram Captions In Marathi.

Marathi whatsapp status on attitude
Marathi whatsapp status

Marathi whatsapp status on attitude


पोरींसाठी वाघासारख्या 
मित्रांना दूर करू नका.


आयुष्यात बाप होऊन
 जगायचं लोक तर 
मेलेल्याना पण नाव ठेवतात.


दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण
 बनून कधीच स्वतःच्या
 सुखाची अपेक्षा करू नका.


आयुष्यात कितीही चांगले वागा,
 पण कोतुक समशानातच होत.


पाठीमागे किती पण
 भूकू दे 
शेवटी कुत्र्याची जात


रुबाब हा
 मित्रांना दाखवण्यासाठी
 नसतो.


अशी माणसं कमवा
 कि वेळेला रक्ताच्या नात्यालाही 
मागे टाकतील.


एक गोष्ट डोक्यात घुसवा
 तुमचे चांगले व्हावे
 हे फक्त तुमच्या 
आईबाबांनाच वाटत असते.


परिस्थिती गरीब असली तरी 
विचार मात्र भिकारी असू नयेत.


मी दुनियेबरोबर लढू शकतो 
पण आपल्या माणसांबरोबर नाही 
कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही 
तर जगायचे आहेफक्त तुमच्यासाठी:-Marathi love images | Marathi love images Free download | HD Images |

Whatsapp Love status Marathi
Marathi whatsapp statusWhatsapp Love status Marathi


आयुष्यातील सर्वात मोठा
 आनंद म्हणजे
 जे तुम्हला जमणार नाही 
असं लोकांना वाटत 
ते साध्य करून दाखवणजगताना असं जगा
 अन वागताना असं वागा कि 
स्वतःलाच स्वतःची आवड निर्माण होईल
 दुनियेचं काय घेऊन बसलात 
त्याची आवड तर क्षणा- क्षणाला बदलत असते.माज दाखवल्यावर 
घंटा कोण विचारणार पण नाहीस्वतःच्या मनगटावर विश्वास 
असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची
 भीती कधीच नसतेआपल्या ला एकच कळत
आला तर वेलकम नाही तर गर्दी कम
संगत कधी राजाची करू नका 
कधी आपल्याला गुलाम बनवून 
ठेवेल कळणार देखील नाही

मोठं होण्यासाठी 
कोणाला छोटा ठरवण्याची 
गरज नसते


Attitude नाही आपल्यात 
भावांनो फक्त अंदाज थोडा रॉयल आहे


माझी वागणूक प्रत्येकाशी
 चांगली व सन्मानीय आहे
 पण मी तेंव्हाच बदलतो जेंव्हा 
समोरचा बदलतो


जगणं ठीक असणाऱ्यांना
 वागणं कस असावं हा 
प्रश्नच पडत नाही


फक्त तुमच्यासाठी:-Best Instagram Captions For Girls In Marathi.Whatsapp Ego status in Marathiकर्म नाही कांड करा
 तेंव्हाच दुनिया लक्षात ठेवेल

पाठ दाखवणाऱ्यला पाठ 
अन साथ देणाऱ्याला शेवट पर्यन्त साथ
 हेच वचन


रुळलेल्या वाटेवर जाणारे बरेच असतात
 परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो


जिनके नजरो में हम बुरे है
 त्यानी खुशाल नेत्रदान करावे


दहशत तुझी असू दे नाहीतर तुझ्या बापाची 
आपला रुबाब तोच असणार


कोणाचा पण नाद कर पण 
आपला नाद लई बेकार


तुमच्या स्माईल ने 
समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद 
म्हणजे तुमचा गोड स्वभाव


फालतू लोकांच्या जाण्याने 
आम्हला कधी फरक 
पडला हि नाही आणि पडणार हि नाही


चुलीवरचा तवा 
आणि आपली हवा 
नेहमीच चटके देते


जगता नाही आले तरी चालेल
 पण गांडूची औलाद 
म्हणून कधीच जगणार नाही
Attitude Whatsapp status Marathiआपल्या ला एकच कळत
 आला तर वेलकम नाही तर गर्दी कमसंगत कधी राजाची करू नका 
कधी आपल्याला गुलाम बनवून ठेवेल
 कळणार देखील नाही


मोठं होण्यासाठी कोणाला
 छोटा ठरवण्याची गरज नसतेAttitude नाही आपल्यात 
भावांनो फक्त अंदाज थोडा रॉयल आहेमाझी वागणूक प्रत्येकाशी चांगली 
व सन्मानीय आहे पण 
मी तेंव्हाच बदलतो जेंव्हा समोरचा बदलतोजगणं ठीक असणाऱ्यांना
 वागणं कस असावं
 हा प्रश्नच पडत नाही


कर्म नाही कांड करा 
तेंव्हाच दुनिया लक्षात ठेवेल


पाठ दाखवणाऱ्यला पाठ 
अन साथ देणाऱ्याला शेवट 
पर्यन्त साथ हेच वचन


रुळलेल्या वाटेवर जाणारे बरेच
 असतात परंतु स्वतःची वाट 
निर्माण करणारा एखादाच असतो


जिनके नजरो में हम बुरे है 
त्यानी खुशाल नेत्रदान करावेफक्त तुमच्यासाठी:-Best Instagram Bio Hindi | Instagram Bio for boys and girls |Whatsapp Attitude statusदहशत तुझी असू दे 
नाहीतर तुझ्या बापाची 
आपला रुबाब तोच असणारकोणाचा पण नाद कर
 पण आपला नाद लई बेकार


तुमच्या स्माईल ने समोरच्या
 व्यक्तीला होणारा आनंद म्हणजे
 तुमचा गोड स्वभाव


फालतू लोकांच्या जाण्याने 
आम्हला कधी फरक पडला
 हि नाही आणि पडणार हि नाहीचुलीवरचा तवा आणि 
आपली हवा नेहमीच चटके देतेजगता नाही आले तरी चालेल पण 
गांडूची औलाद म्हणून कधीच जगणार नाहीतू हवा कर मी हवेची दिशा बदलतोसंकट टाळणं हे आपल्या
 हातात नसत पण आलेल्या संकटाचा 
सामना करणं आपल्या 
हातात नक्कीच असत
काही गोष्टी आयुष्य बदलून 
टाकतात काही मिळाले 
तरी आणि काही नाही मिळाले तरीफक्त तुमच्यासाठी:-New Attitude Facebook & Instagram Captions For boys In Marathi.लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी   Whatsapp Attitude Status in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 

Please :- आम्हाला आशा आहे की 150+  Whatsapp Attitude Status in Marathi | | Whatsapp Status Marathi | |.तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

नोट : या लेखात दिलेल्या Attitude Status in Marathi.etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Thank u, please stay connected with us and share this with your friends.

Post a Comment

Previous Post Next Post