Royal Marathi Attitude Status | अटीट्युड मराठी स्टेटस |

Attitude Status In Marathi:नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये 

Attitude Status In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन FB Status Marathi, Dosti Status In Marathi, Attitude Status In Marathi For Girl, Attitude Quotes Marathi, WhatsApp Status In Marathi Attitude, Marathi Status On Life Attitude, Marathi Attitude Status For Girl, FB Status Marathi Attitude चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन इमेजेस नक्की बघायला मिळतील.


Royal Marathi Attitude Status | अटीट्युड मराठी स्टेटस |
Royal Marathi Attitude StatusMarathi attitude status


 • तस तर आम्ही दुश्मनी "कुत्र्यासोबत" सुद्धा करत नाही , पण कोणी मध्ये आलं तर "वाघाला" सुद्धा सोडत नाही.

 • बाळा , "Game" तर खूप चांगला खेळलास तू ,पण माणूस चुकीचा निवडलास तू.

 • हातात केवळ खंजीर नाहीतर डोळ्यात पाणी पाहिजे , मला दुष्मन पक्का "खानदानी" पाहिजे.

 • आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या "लायकीत" ठेवणं. 

 • आमची तर "इज्जत" आहे लोकांमध्ये , लायकी तर "कुत्र्याची" असते

 • सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

 • आमच्या लायकीची गोष्ट  नको करू पगली आम्ही तर ऑटोग्राफ साठी पण १०-१२ जण ठेवतो.

 • त्या दिवशी पण सांगितलं आणि आज परत  पण सांगतो फक्त वय लहान आहे पण हिम्मत पूर्ण दुनियेला मुट्टीत ठेवण्याची आहे.

 • रोडवर Speed  लिमिट, पेपर मध्ये time लिमिट, प्रेमात Age लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये No लिमिट.

 • माझ्या DP वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा Security गार्ड म्हणतील.

 • माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude "इंद्रधनुष्य" सारखा आहे कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

 • तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.

 • आम्हीतर एवढे "रोमँटिक" आहोत कि, थोडी वेळ जर मोबाईल हातात घेतला तर तोही गरम होतो.

 • अरे तू काय बरोबरी करशील , जेवढं तू इंग्लिश बोलते ,तेवढी तर माझी गाडी तेल खाते.

 • दहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.

        फक्त तुमच्यासाठी:- Best Instagram Captions For Girls In Marathi.                                     
                                               
Royal karbhar status in Marathi       


 • लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि - येतात पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो. 

 • सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो , कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.

 • पैशाच तर माहित नाही पागली, पण काही ठिकाणी नाव आस कमवलंय कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं.

 • बापा समोर "अय्याशी" आणि आमच्या समोर "बदमाशी" बेटा चुकून सुद्धा करू नकोस.  

 • मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला , जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

 • बघ भाई Status नको बघूस काहीच  मिळणार नाही.

 • बोलून नाही तर करून दाखव कारण, लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.

 • Attitude ची तर गोष्टच करू नकोस , जेव्हा "पैदा"  झालो होतो त्यावेळेस २  वर्ष कुणासोबत बोललो  नव्हतो.

 • एवढं पण  महाग नको बनवूस स्वतःला , कारण आम्ही गरीब लोक महाग वस्तूला हात सुद्धा लावत नाही.

 • मला पण एक मुलगी पाहिजे "कुरकुरे" सारखी जी वाकडी असेल पण माझीच असेल.

 • लायकीची गोष्ट नको करुस भावा, कारण लोक तुझ्या बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.


  फक्त तुमच्यासाठी:- Instagram Captions In Marathi.

FB attitude status in Marathi


 • माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि ,तू जळून खाक होशील.

 • जर तू "Doll " आहेस तर मी "Doller" आहे  जर तू "Brand" आहेस तर मी "Branded" आहे.

 • ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे "दुश्मन" चांगले, जे प्रत्येक वेळा बोलतात "तुला नाही सोडणार".

 • फक्त कपडेच नाही तर विचार सुद्धा "branded"  हवेत.

 • वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील, कारण आज पण डोळ्यात डोळे मिळून बोलायची तुझी "लायकी" नाही.

 • मला माझी लायकी दाखवल्या बद्दल धन्यवाद ,पण  तुला तुझी लायकी वेळ दाखवेल.

 • भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या "मित्रांना" आहे, नाहीतर दुश्मन आजपण मला "बाप"  या नावाने हाक मरतात. 

 • मी वेळे नुसार "DP" बदलतो "Status" नाही.

 • मला एवढी हवा नको दाखवूस, कारण माझ्या हाताने तुटलेले "Parts" कुठेच मिळत नाहीत.

 • धन  पण ठेवतो आणि "Gun" पण ठेवतो ,आणि ऐक बेटा जपून राह नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.
  फक्त तुमच्यासाठी:- Zakas Funny Marathi Whatsapp Status. 

Respect status in Marathi


 • बघ भाऊ जेव्हा मी घरातून तयार होवून निघतो , तेव्हा मुलीच्या  तोंडातून एकच गोष्ट  निघते- "आई शप्पत काय दिसतोय पोरगा".

 • Status नको बघू आपला "Status"  सगळ्यांचा मनात आणि डोक्यात "Update" करतो , "Whatsapp"  वर नाही.

 • हे माझे मन आहे "Titanic" जहाज नाही, ज्यामध्ये केवळ एकटीलाच जागा आहे, हजारोंना नाही.

 • ना गाडी, ना बुलेट, नाही हत्यार , एकच आहे मनात "जिगर" आणि दुसरे जिगरी "यार".

 • मला पसंद करण्याची संख्या वाढत चाललीय, मला नापसंद करणाऱ्याच्या प्रार्थना देवा स्वीकार कर.

 • ती बोलली तू एवढे "Status" पोस्ट करतो , हे सर्व वेस्ट आहे मी बोललों ए वेडी माझे "Status" वेस्ट नाही तर Copy Paste  करतात.

 • मला तर "वेड्यासोबत" मैत्री करायला आवडतं साहेब , कारण संकटात कोणी समजदार येत नाही.

 • दुनियेत राहून दुनियेसोबत तर लोक चालतात पण आम्ही "Attitude"  मध्ये राहून दुनियेत छाती  ठोकून चालतो.

 • नशिबा पेक्षा भरोसा मी तुझ्यावर केला होता पण नशीब एवढं नाही बद्दल तेवढं तू.

  फक्त तुमच्यासाठी:-Best Attitude Tomne In Marathi.
                                                   
  Marathi Attitude Status For Boy


 • वेडी मला तर खूप हौस आहे , तुला डोलीत बसवून न्यायचे पण तुझे कपडे आणि Style  पाहून आई म्हणेल , नालायक तुला सून आणायला सांगितलं होतं , हिरोइन नाही.

 • सांगितलं होतं ना एन्ट्री जरीही लेट होईल पण सगळ्यात ग्रेट होईल , जीवन जगतो शान मध्ये , त्यामुळे  दुष्मन जाळतो आमच्या नाम मुले.

 • ऐक वेडी माझे स्टेटस वाचण्यापेक्षा माझं हृदय वाचलं असत तर आज इन Relationship  मध्ये तुझं नाव असत.

 • वेडी श्वास तर घेऊ दे ,डोळे उघडताच आठवण यायला लागते.

 • जो जसा वागतोय  त्याच्याशी तसेच वागायचे आता.

 • समोर कुणीही किती मोठा आसलाना ,तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही  ऐकून घेत नाही "तू भारी, तुझ्या घरी".

 • पाठीमाघे  लोक काय बोलतात याच दुःख नाही, गर्व त्या गोष्टीचा आहे कि कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

 • "Status"  नको बघूस भाऊ कारण आम्ही "Status" लोकांच्या डोक्यात आणि मनात "Update" करतो, "Whattapp"  वर नाही.

 • नाते आजकाल खोटं बोलून नाही ,तर खरं बोलून तुटतात.

 • "Attitude तुझा Week आहे" ," English  थोडं ठीक आहे" , "जीन्स पँट्स नको घालत जाऊस", पगली तू "साडी" मध्ये Fit  आहेस.


  फक्त तुमच्यासाठी:-Beat Attitude images of girls for boys in Marathi.


Ego status in Marathi


 • मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि , कोणीही मला सोडून जाईल परंतु  विसरून नाही 

 • "Attitude" तर आपला पण खतरनाक आहे, एकदा विसरलो कि विसरलो ,पण परत एकच शब्द आठवतो "WHO ARE YOU".

 • स्वप्न कधीही मोठे बघा, कारण  विचार तर लोकांचे  छोटेच आहेत.

 • नशीब आणि सकाळची झोप कधीच वेळेवर नाही खुलत .

 • ऐक पगली डोळ्यावरचा पडदा काढ, बघ तुझ्या राजकुमारचा " Status"  आलाय. 

 • बाकी मुलांच्या नावावर " Love Letter" लिहिले जातात ,पण आमच्या नावावर " FIR" लिहिले  जातात.

 • ऐक पगली माझ्या कडे " Attituded " आहे , तुझ्या बापाचे पैसे नाहीत जे संपून जातील.

 • माझा "Status" तुझ्या "Mobile" मध्ये दिसेल एवढी तुझी " लायकी" नाही.

 • ज्यादिवशी आपला "एक्का" चालेल त्या दिवशी "बादशाह"  तर काय त्याचा बाप पण आपला " गुलाम"  असेल.

 • माझा वेळ बदलेल "राहणीमान" नाही ,तुझं नशीब बदलेल पण "लायकी" नाही.


  फक्त तुमच्यासाठी:-Best Images Of Valentines Day Status In Marathi 2020Bhai Attitude Status Marathi

 • जर मी लायकी बघून "दोस्ती" केली असती तर, तू माझ्या जवळपण नसता.

 • जीभ साफ ठेवा ,कपडे घाण असतील तरीपण चालतील.

 • "बदला" तर ते घेतात ज्यांचं "मन छोटं" असत, आम्हीतर त्याला माफ करून त्याला "मनातून काढून टाकतो".

 • वाढतं नाव , वाढती ओळख , वाढती दुष्मनी , सगळंच आहे माझ्या कडे. .

 • आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे, कारण "वाघ" पैदा होतात ,बनवले नाही जात.

 • तेच लोक चिडतात जे, तुमची "बाराबरी" नाही करू शकत.

 • आपलं नशीब आपल्यालाच लिहावं लागेल, हि "चिट्ठी" नाही कि कोणीहि लिहून देईल.

 • दुश्मन बनवायचं सोप्प नाही , खूप लोकांचं "चांगलं" करावं लागत.

 • आम्ही तर "Royal Attitude" ठेवतो ,पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

 फक्त तुमच्यासाठी:-Marathi love images | Marathi love images Free download | HD Images |

               
Royal attitude staus In Marathi


 • मुलगी अशी पाहिजे कि "Bussy" असून हि म्हणेल, मी "Free" आहे तुझ्यासाठी.

 • "खुश" राहा त्यांच्यासाठी जे, तुम्हाला खुश नाही बघू शकत.

 • आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत , एक तर "Block" करा नाहीतर "सहन" करा.

 • माझ्या बाबतीत विचार करत जा, तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

 • लोकांनी आम्हाला नेहमी कामासाठीच वापरलं , कारण त्यांचं काम होत आणि आमचं "नाम".

 • मानलं कि दुसऱ्यापेक्षा काही जास्त नाही मिळालं मला पण मी खुश आहे कारण मी स्वतःला झुकवून काही उचलेलं नाही.

 • Attitude मध्ये थोडी सक्ती पाहिजे भावा, कारण लोकांनी पिऊन संपवलं असत , जर समुद्र खारा नसता.

 • तुम्ही शिकवा तुमच्या मित्रांना "हत्यार" चालवायचं , आपले तर पहिलेच Bomb आहेत.

 • काही मिळवण्यासाठी काही गमवावं नाही लागत तर, काहीतरी करावं लागत.

फक्त तुमच्यासाठी:-love Poems in Marathi | Marathi charolya | love poems|

Best Marathi Attitude Status


 • आमचे मित्र म्हणजे "जादुई ताइटपेक्षा" कमी नाही , मिठ्ठी मारली कि सर्व "दुःखच "ओढून घेतात. 

 • स्वतःच कमीपणा कधीही दाखवू नका, कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.

 • ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर "राणी" बनून राहशील, नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील.

 • परत आलोय ,हिशोब करून जाणार , प्रत्येकाला त्याची "लायकी" दाखवून जाणार.

 • ऐक वेडी माझे "Status" वाचण्यापेक्षा माझं "ह्रदय" वाचलं असत, तर आज "In Relationship" मध्ये तुझं नाव असत.

 •  येथे नाही जमलं तर , तिकडे Try  मारतो , आम्ही इतके हरामी आहोत "जानेमन" हार कोठे मानतोय.

 •  जो "Good" आहे त्याला बक्षीस भेटतं, पण जो "Best" आहे त्याच्या नावावर "बक्षीस" भेटतं.

 • आम्ही का घाबरायचं कोणाला , आमचा जन्मच सिहांच्या बस्तीमध्ये झालाय घाबरायचे असेल, तर ते घाबरतील ज्यांना उंदराने जन्म देवून सिंहाचं नाव दिलंय.

 • राहूदे भावा मला अंधारात , कारण उजेडात मला आपल्यांचे खरे चेहरे दिसतात .

 • आमची "Entry" थोडी लेट होते , पण जेथे करतो तेथे "Great"  करतो.

फक्त तुमच्यासाठी:-Best Marathi attitude status FOR BOYS | Royal attitude status in Marathi |

Dahashat Marathi Attitude Status 


 • "दहशत" बनवा आमच्या सारखी ,नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत. 

 • ऐक बाळा मला मारायचं असेल, तर लपून मार कारण समोरून तर मी हजारांना भारी पडेल. 

 • मानलं कि वरती चढणं कठीण असत,पण वरून खाली पाहण्याची मजाच वेगळी आहे.

 • स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर, हि दुनिया काय हरवेल.

 • जेथून तुझी भीती कमी होते, तेथून आपला "कहर" चालू होतो भावा.

 • नेहमी धोका तेच देतात, जे "धोक्याने" पैदा होतात.

 • वाळवंट देखील "हिरवं" होऊन जातो, जेव्हा आपला "मित्र" सोबत उभा राहतो.

 • सिगरेटवाल्याची "उधारी" आणि "सुंदर मुलीशी" प्रेम कितीही थांबवायच पर्यंत केला तरी होतेच.

फक्त तुमच्यासाठी:-Royal Attitude status | royal attitude status in Hindi for boy |

New Marathi Attitude Status


 • मजबूत "नातं" आणि, कडक चहा हळूहळू बनतं.

 • जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं "यश" असेल.

 • ह्या बदमाशीच्या गोष्टी विचार करून बोलत जा बाळा , कारण ज्या "बदमाशीच्या" गोष्टी तू पुस्तकातून वाचल्या आहेत, त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

 • यश मिळवण्याचं वेड पाहिजे, मग संकटाची काय लायकी आहे.

 • त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे, "दोन कवडीची" माणसेही "स्वतःचा" गुणगाण गातात.

 • आम्ही तर "आनंद" उधारीवर वाटण्याचा धंदा करतोय, पण सध्या कोणी वेळेवर परत करत नाही म्हणून धंदा "तोट्यात" आहे.

 • हट्ट नको करुस माझी "Story"  ऐकण्यासाठी हसून जरी सांगितलं तरी तू रडशील.

 • आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ,आम्ही आशेवर नाही तर आमच्या "जिद्दीवर" जगतो.

 • जखमी सिहांचा "श्वास" हा त्याच्या आवाजपेक्षा जास्त "खतरनाक" असतो.

 • आम्ही १५% "Battry Warrning"  ला सुद्धा सिरीयस घेत नाही , तर कोणाच्या फालतू गोष्टी तर खूपच  दूर आहे.

 • कसलं ऊन आहे माझ्या शहरामध्ये ,तरी पण काही लोग उन्हाने नाही तर "माझ्याशी" जळतात.

 • योग्य वेळ आल्यावर त्यांची "लायकी" दाखवून देऊ जे , स्वतःहा "डबकं" आहे आणि समजतात "समुद्र".

 • फरक नाही पडत कि, मला दुनिया काय म्हणते, मी खूप "चांगला" आहे असं माझी "आई" म्हणते.

 • राडा करून नाव नाही बनत, काम आस करा शांतपणा सुद्धा "पेपर" मध्ये छापेल.

 • जर कोणी "शांत" असेल ,तर याचा अर्थ असा नाही कि त्याला बोलता येत नाही.

 • असं असू शकतं कि तो ,थोबाडीत मारायला "Expert"  असेल.

 • काही लोकं चपलीसारखे असतात साथ तर देतात पण माघून चिखल उडवतात.

फक्त तुमच्यासाठी:-Zakas Funny Marathi Whatsapp Status.

Marathi Whatsapp Attitude Status  


 • प्रेम, उपकार, द्वेष ,आणि दुष्मनी , जे वाटेल ते माझ्याशी करा, तुमची शप्पत त्याला दुप्पट करून माघारी देणार.

 • केवळ कमीपणा ध्यानात ठेवा माझं, खासियत लोकांना तर कळतंच नाही.

 • सिंगल मुलांचाही वेगळाच "Attitude" आई वडील सोडून कोणाच्या बापाचं ऐकत नाही.

 • आमच्या "भोळेपणाचं" फायदा उचलणं बंद करा, ज्या दिवशी बदमाश होऊ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कहर आणू.

 • आमच्याशी "वाकडं" जाऊ नको , आम्ही स्वतःला समजू शकलो नाही , तर तू काय घंटा समजशील.

 • असं कोणतच "शहर" नाही जिथं आपलं "कहर" नाही , अशी कोणतीच "गल्ली" नाहीत जिथं आपली "चल्ली" नाही.

 • जे मुली मला  "Bad Boy" म्हणतात , त्यांना माहित नसेल "राजकुमार" कधी सुधरलेले नसतात.

 • तुझी तर हट्ट करायची "लायकी" सुद्धा नाही , नाहीतर पण ऐकलं असतं.

 • जंगलात "सिंह" आणि Facebook वर माझा  "DP सगळ्यात Hot" असतात.

 • जे माझे  "दोस्त" आहेत त्यांच्यासाठी मी "ताकद" आहे, आणि जे माझे "दुश्मन" आहेत  त्याच्यासाठी "आफत" आहे.

 • आमच्या जिंदगी ची "Story" काही अशी आहे, ज्यामध्ये  "Hero आम्ही आणि  Villain पण आम्हीच".

 • तुझी "लायकी नाही मला तुझं बनवायची", कारणं "तुझ्या लायकीपेक्षा माझे केसच मोठे" आहेत.

 • जरीही माझे "खास दोस्त कमी" असतील, पण जेवढे पण आहे तेवढे "Nuclear Bomb" आहेत.

 • "शेर" ला तर "सवांशेर तर हमखास मिळतो", आणि राहिली आमची गोष्ट तर "आम्ही पैदाईश सवां शेर आहोत".

 • माझं "Style" बघून तर हवा पण माझ्यावर जळायला लागली , सारखं सारखं येऊन माझी  "Hair Style" बिघडवून जाते .

 • माझ बद्दल एवढं विचार नका करू, कारण आम्ही "मनात येतो ध्यानात नाही".

 • जरा हसून बघा, दुनिया तुम्हाला "हसताना" दिसेल.

 • "घमंडी" मुली माझ्यापासून दूरच राहा, कारण "पुढ - पुढ करणं मला आवडतं नाही" , आणि कुणाला "भाव देन येत नाही".

 • गोष्टी तर त्यांच्याच होतात , ज्यांच्यामध्ये काही तरी "खास" आसतं.

 • खेळ "पत्त्याचा" असो किव्हा जीवनाचा , आपला "एक्का" तर तेव्हाच  दाखवा जेव्हा समोर "बादशाह" असेल. 

 • "Block" करून टाक मला, नाहीतर "प्रेम" होऊन जाईल.

 • आम्हीतर मनाचे "बादशाह" आहोत , जे "ऐकतो पण मनाच" आणि "करतो पण मनाच".

 • माझं तर "Style" च असा आहे ज्याला बघू तो "घायल".

 • ती एक "पगली" आहे. जी मला समजत नाही , आणि हि लोकं माझं "status" ला बघून "वेडी" आहेत.

 • आपली जिंदगी तर "पत्त्याच्या येक्क्या सारखी" आहे, ज्याच्या बगेर "राणी आणि बादशाह पण अधुरे" आहेत.

 • मी जसा पण असो  "चांगला किव्हा वाईट माझ्यासाठी" आहे, मी "स्वःहाला दुसऱ्याच्या नजरेने नाही बघत".

 • आमच्या सारखी "वेडी लोक तर इतिहास रचतात", समजदार तर फक्त इतिहास "वाचतात".


फक्त तुमच्यासाठी:-Best Instagram Captions For Girls In Marathi.Best Marathi Attitude Status 


 • "छाप" तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू , त्या दिवशी "जिंकणाऱ्यापेक्षा चर्चा आपलीच" झाली पाहिजे.

 • "सिकंदर" तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत, पण आम्ही "दुनिया नाही मन जिंकायला" आलोय.

 • "घायळ" करण्यासाठी लोकं "हथियार" वापरतात, माझी तर "Smile" च खूप आहे.

 • "मोबाईल" ची Setting होतं  नाही , चाल्ले मुलींशी "Setting" करायला.

 • आईक "पगली" जेवढी तुझी "Salary" आहे, तेवढी तर माझी "Pocket Money" आहे.

 • मला "Ignore" करणं एवढी तुझी "लायकी" नाही, जेवढं तू कमवतोयेस  तेवढ तर मी "खर्च करून टाकते".

 • तोंड बघितलं तर "बटाट्यासारखं" , शरीर बघितलं तर "भेंडीसारखं" , आणि गोष्ट करतात माझ्यावर "Line" मारायाची.

 • "नादान" नको समजूस मला "तुझ्यासारखे ३६" माघे पुढे फिरतात माझ्या.

 • येक भावा जिथे तुझा "Attitude" संपतो ना , तेथून माझा चालू होतो.

 • लोकं माझ्या "Makeup" वर नाही, तर "Smile" वर मरतात, आणि मुलं माझ्या "Attitude वर नाही तर  Style" वर मरतात.

 • आपल्या "हिशोबात" राहा, नाहीतर "बेहिशोब" करणं  येत मला.

 • जर तू "आग" आहेस तर, मी तुला जाळणारी "माचीस" आहे.

 • "येक पगली एवढी गरम नको होऊस", नाहीतर माझं " Attitude" सहन नाही करू शकत.

 • एवढं "वळून वळून" नको बघूस मला, नाहीतर "प्रेम होऊन जाईल".

 • "Style" मध्ये  राहणं माझं काम आहे, "देवदास" बनणं तुझ काम आहे.

 • भूक लागली असेल तर घरी जा काहीतरी खा , माझ्या माघे आलास तर "लाथ आणि चप्पल" खाशील.

 • "Jio" चा नेट आणि "मुलींची Friend Request" कधी कमी नाही होत.

 • असं येकलय कि "तू खूप श्रीमंत आहेस" , पण माझ्या "Attitude पेक्षा कमीच" असशील. 

 • येक भावा "स्व:ताहाशी Compare नको करूस" मला , मी "तुझ्या लायकी बाहेरील  गोष्ट" आहे.

 • कुणाचं "डोकं" चालत असेल , तर कुणाचं "पैसा" , आमचं तर" Attitude" चालत.

 • "status" तर सगळेच टाकतात , पण जेव्हा "आम्ही टाकू त्यावेळेस लोकं 100 वेळा" बघतात.

 • माहित नाही "लोकं" माझावर एवढं "का जळतात", बघा मी एवढा Cute आहे.

 • जो मी बोलतो तो मी करतो , आणि "जे मी नाही बोलत ते तर मी Definitely" करतो.

 • माझी एक "Smile" खूप आहे. तुझा "Attitude तोडायला".

Post a Comment

Previous Post Next Post