Happy Diwali Wishes Marathi : {300+} Shubh Diwali WhatsApp SMS .

Happy Diwali Wishes In Marathi. 

नमस्कार आपलं स्वागत आहे ,  जर का तुम्ही  Happy Diwali Wishes In Marathi.   शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी  New Happy Diwali Status & Captions  खाली एकत्रित केले आहेत . 


 आम्ह्ला आशा कि ते तुम्ही जरूर तुमच्या  मित्रपरिवाराशी share कराल. आणि आमच्याकडून तुम्हाला Happy दीपावली   ... ... ... 

Happy Diwali Wishes Marathi
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !दिपावळीच्या सगळ्यांना खूप खूप  शुभेच्छा 
हि दिपावली सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..दिवाळी अशी खास
तिच्यात लक्ष्मीचा निवास
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख-समाधानाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.....!!!!तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!Happy Diwali Wishes Marathi
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,

सुखाचे किरण येती घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,

उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षउल्लासाला,

वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.

दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

शुभ दिपावली!

पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!Happy Diwali Wishes Marathi


एक करंजी.. आनंदाने भरलेली..

एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..

एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..

एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..

एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..

एक दिवा.. मांगल्य भरलेला..

एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..

एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..

एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..

एक सण.. समतोल राखणारा..

अन् एक मी.. शुभेच्छा देणारा...

"तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

|● शुभ दिपावली ●|.

संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे

गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे....


जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा

भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा...


स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी

मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी...


स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा

ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा.........


आजपासून दिवाळी सुरू होतेय..... सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!

पहिला दिवा लागेल दारी,

सुखाचा किरण येईल घरी,

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!Happy Diwali Wishes Marathiउटणंचे अभ्यंगस्नान

रांगोळीची प्रसन्नता

दिव्यांची रोषणाई

फराळाचा बेत

फटाक्यांची आतिषबाजी

थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद

शुभेच्छांची देवाण-घेवाण

उत्साही-आनंदी वातावरण

असाच असो दिवाळीचा सण

आपल्या माणसांना

आपल्या माणसांकडून

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,

आली आज पहिली पहाट,

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,

उजळेल आयुष्याची वहिवाट!!,

शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

उटण्याचा सुगंध

रांगोळीचा थाट

दिव्यांची आरास

फराळाचे ताट

फटाक्यांची आतिषबाजी

आनंदाची लाट

नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..

शुभ दीपावली

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,

आई जगदंब देवीच्या क्रुपेने,

तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला

दिपावली च्या हार्दिक शुभेच्छाHappy Diwali Wishes Marathiतेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
अंगणात तुळस,

आणी शिखरावर कळस,

हिच आहे महाराष्ट्राची ओळख..

कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,

हिच आहे सौभाग्याची ओळख..

माणसात जपतो माणुसकी आणी

नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश,

होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,

मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,

असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!!!

दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या

कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!Happy Diwali Wishes Marathi


आज नरकचतुर्दशी!

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा!

अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ

आपल्याला लाभो !!

आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो!

आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!!

हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि

भरभराटीची जावो..

नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

दिपावळीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,

दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,

साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,

मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या

परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,

प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

सॉरी Friends,

I Am Very सॉरी..!!

लग्न इतक्या गडबडीत ठरलं,

आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!

त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,

ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत

पत्रिका पोहचो न पोहचो तरी

हेच निमंत्रण समजुन तुम्ही या….

लग्नाची तारीख 20.11.2019 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..

.

.

.

.

आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!!
आज धनत्रयोदशी!

धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,

आनंदाची आणि भरभराटीची जाओ…Happy Diwali Wishes Marathiआज बलिप्रतिपदा!

दिवाळी पाडवा,

राहो सदा नात्यात गोडवा..

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).

साडेतीन मुहूर्तांपैकी एक..

बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या

परिवारास मनापासून शुभेच्छा…

शुभ दीपावली!
आज सजली तुळस

शालु हिरवा नेसून,

कृष्ण भेटीसाठी तिचं

मोहरला पान पान..
अंगणात उभारला

आज विवाह मंडप,

ऊस झेंडूच्या फुलांची

त्यात सजली आरास..

मुळे सजवली तिची

आज चिंच आवळ्यांनी,

आणि रांगोळी घातली

गुलाबाच्या पाकळ्यांनी..

आहे साताचा मुहूर्त

करू नका हो उशीर,

पण येताना जरूर

तुम्ही आणावा आहेर…

तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
Post a Comment

Previous Post Next Post