170+ Facebook and Whatsapp Attitude Status {Boys} | Boys Attitude Status In Marathi ||

Facebook and Whats app Attitude Status 

   
Boys Attitude Status In Marathi
Boys Attitude Status In Marathi 


नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही  Attitude Status In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.

 येथे तुम्हाला रोज नवीन  Facebook and Whats app Attitude Status In Marathi चे अपडेट्स मिळतील.

 या लेखात दिलेल्या 170+ Facebook and Whats app Status Marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

हे मराठी रुबाबदार स्टेटस आपल्या व्यक्तिमत्त्वासारखेच आहेत, म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा फेसबुकवर आपल्या मित्रांसह share करून, आपण स्वत: ला सर्वात भिन्न दर्शवू शकता आणि आपली छाप पाडू शकता.

 मराठीमधील ही विशेष स्टेटस आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व इतरांना प्रकट करण्यास मदत करेल.


Best Whatsapp Attitude Status In Marathi


$$$सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की$$$
कळेलच तुम्हाला..!
💯😎✌^^*लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥
💯😎✌#मरेपर्यंत साथ देईल 
फक्त
कामापुरती आठवण 
काढू नका..!
💯😎✌
दुसरे लोक पैशामुळे
"Brand" 👑 असतात
पण आपण आपल्या
"Personality"👊
मुळे Brand आहे.
💯😎✌ 
आमच्याशी संबंध खराब ,
होऊ देऊ 😈 नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
 जिथे सर्वजण साथ सोडतात.💯😎✌
वाईट दिवसात सगळ्यांनी ,
मज्जा घेतली,पण लक्षात ठेवा 😎
 दिवस बदलायला 💪 
वेळ नाही लागत. 💯😎✌
ATTITUDE 😎 नाही आमच्यात पण! ! 
self respect 👑 नावाची गोष्ट जरा जास्तच आहे. 💯😎✌
बिनधास्त माझी बदनामी करा, 
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊💯😎✌
आत्ता तर खरी सुरुवात आहे, 
अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..! 💯😎✌
मी तुमच्यावर जळायला ,आशे काय दिवे लावलेत तुम्ही...!
कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा.......!😂
$आपली ओळख अशी आहे की,
 मनाने #भोळा आणि $नियत साफ,
 पण जर डोकं सटकल 
तर सगळ्यांचा बाप @

आम्ही एवढे पण चांगले
 नाही ओ शेठ...😎
 जेव्हा तुम्ही आम्हाला 
वापरायच विचार करता,ना 
तेव्हा आम्ही तुम्हाला विकायचा
 विचार करत असतो.👊


@#$जास्त प्रामाणिक 
राहून काहीच मिळत नाही,,,
 इथे लोक खोटेपणाला ***
मोठेपणा समजतात.. 🤘😎🙏Recommended For You:-

Facebook Attitude Status Marathi


घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात 
हिंमत दाखवा ,,
चांगले चांगले डोकं टेकवतात. 💯😎✌खूप मोठा तर नाहीये पण  होणार नक्की, 
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत. 🤘😎🙏फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा
,लोकांच काय ते तर देवात पण चुका काढतात.. 💯😎✌स्वतःशीच मी कधी हरलो नाही
, तर ही दुनिया मला काय हरवेल.. 💯😎✌मी लाख वाईट(:::- असेल पण स्वतःच्या ,,,
$$$स्वार्थासाठी कधी कोणाला धोका नाही दिला.@#इमानदारी गेली तेल लावत,
 आता जसे तुम्ही तसे आम्ही.. 💯😎✌
@@माणसं जोडण्यासाठी 
गुढघे  टेकले,,,,
 म्हणजे $$$मोठा माणूस 
$#लहान होत नाही. 💯😎✌
कोणाच्या दबावाने माझा 
स्वभाव बदलत नाही, 
मी स्वतःला जसं वाटत
 तसच जगतो आणि वागतो..! 💯😎✌वय आणि पैसा यावर 
कधीच गर्व करू नका,,,
 कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात 
त्या नक्कीच कधीतरी संपतात.! 💯😎✌

(:":":- शांततेला कमजोरी
 समजू  नका,,,,@@ 
हद्दीत घुसुन #बाजार  उठवण्यात येईल...👊!##Recommended For You:-

Respect Attitude Status in Marathi For Boys 


त्या लोकांना डोक्यावर
 घेऊन कधीच मिरवू नका ,,,,
ज्यांची लायकी आपल्या 
पायथ्याला पण बसण्याची नसते.#वेळ बघून ज्यांनी 
आमच्या वर @game केला ना,,
 त्यांच्यासाठी #वेळ काडून 
पद्धतशीर @game वाजवणार._)_)_)_)
@#@#काहीजण खूप 
शहाणे असतात ............)^)^)^)^)
काम संपलं की 
लगेच #@पप्पा बदलतात.#आमचा कोणी 
@मालक नाही, 
आणि #आम्ही कोणाचे
 @$कार्यकर्ते नाही, 
@एकटाच पण ##वजनात)()()()):::-0000शून्यातून $$$$विश्व निर्माण 
करण्यात जी मजा आहे ना, 
ती @आयत्या #पिठावर रेषा 
मारण्यात नाही.@#हवा वगैरे नाही हो 
आपला स्वभावच 
तसा आहे
 म्हणून आपण सर्वांची #मने जिंकतो..#राडा करायचा 
खुप मन करत यार. 
पण साला #@नाव ऐकल्यावर 
कोणी #$ समोर उभाच राहत नाही.
%%%जी ##हक्काने माझ्याकडे आली
 ती परत गेलीच नाहीत, 
आणि जी #गेली ती 
माझ्या लक्षात पण येत नाहीत.$%$फक्त तुझ्या ह्दयात #एकदाच जागा देऊन #तर बघ…
 #नजर लागेल #एवढं जग सुंदर #बनवीन तुझ…
^)^)डोक #शांत असेल तर
 निर्णय चुकत नाहीत, 
आणि #भाषा गोड असेल तर
 $$$माणसं तुटत नाहीत.Recommended For You:-

Inspirational Attitude Status For Boys


####Attitude नाही 
आपल्यात $भावांनो 
फक्त $$$अंदाज थोडा रॉयल आहे):-
माझी वागणूक 
प्रत्येकाशी चांगली व सन्मानीय आहे..,.,.,
 पण मी तेंव्हाच बदलतो जेंव्हा
 समोरचा बदलतो
#@जगणं ठीक 
असणाऱ्यांना
 #वागणं कस #असावं
 हा प्रश्नच पडत नाही...)::-

###(:------कर्म नाही #$$$$$कांड 
करा तेंव्हाच दुनिया
 लक्षात ठेवेल Scam2022

@पाठ दाखवणाऱ्यला
 #पाठ अन @साथ देणाऱ्याला 
शेवट पर्यन्त #साथ
 हेच वचन........❤

#रुळलेल्या #वाटेवर
 @जाणारे बरेच असतात परंतु 
#स्वतःची वाट 
#निर्माण करणारा
 @एखादाच असतो......✌☝☺

@जिनके #नजरो में
 हम बुरे है||||||||||.
........ त्यानी 
खुशाल नेत्रदान करावे☝☝☝☝


###दहशत @तुझी असू दे 
नाहीतर तुझ्या @#$$$बापाची 
#@आपला $$%रुबाब तोच असणार!00%
###@कोणाचा पण नाद कर.......
@ पण आपला #नाद लई बेकार✌✌✌❤

#@तुमच्या @स्माईल ने समोरच्या 
#व्यक्तीला होणारा 
$3आनंद म्हणजे तुमचा 
गोड स्वभाव
फालतू लोकांच्या जाण्याने 
आम्हला कधी फरक 
पडला हि नाही 
आणि पडणार हि नाही
चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमीच चटके देते

जगता नाही आले तरी चालेल पण गांडूची औलाद म्हणून कधीच जगणार नाही

तू हवा कर मी हवेची दिशा बदलतो

संकट टाळणं हे आपल्या हातात नसत पण आलेल्या संकटाचा सामना करणं आपल्या हातात नक्कीच असत

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात काही मिळाले तरी आणि काही नाही मिळाले तरी

Recommended For You:-


Short Hindi Attitude Status मैं ताश की पत्तो की तराह हू, जिस दिन चलुंगा बाजी पलट दूंगा.

सहारा दूडंने की आदत नही हमारी हम अकेले पुरे महफिल के बराबर है..

हमारे जीने का तरिका थोडा अलग है हम – उम्मीद पर नही अपनी जीद परजीते है..!

रास्तो की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाऐगी…!! 😎

अंजाम चाहे जो भी हो अब खेल हम बडा ही खेलेंगे….

मौत पसंद है, अपमान नही. दुश्मन चलेगा धोकेबाज नही…

हमेशा अपना दिल बडा रखना पहचान अपने आप बढ जाएगी……

अगर लंका चाहिए , तो रावण बनना पडेगा..😡

माना की तु शेर है अपनी जंगल का, हम वो शिकारी है तो तेरी ही जंगल मै आ के ठोक देंगे…

थोडा बहुत शतरंज का आना भी जरूरी है साहब…कही बार सामने वाला मोहरे चल रहा होता है..और हम यारी दोस्ती निभाते रहते.

पहले तसल्ली करलो की वफादार कोण है…वक्त तो बताई देगा गद्दार कोण है…


Recommended For You:-


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी  Attitude Status In Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका  आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की 170+ Facebook and Whatsapp Attitude Status In Marathi. तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

नोट :  या लेखात दिलेल्या Attitude Status .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Thank u, please stay connected with us and share this with your friends.

Post a Comment

Previous Post Next Post