sad life quotes in marathi/ sad जीवनावर मराठी स्टेटस

sad life quotes in marathi/ sad जीवनावर मराठी स्टेटस

Download Image


एक गोष्ट अजूनही मला

 समजली नाही.. 

दुःख प्रेम केल्याने होतो की

 आठवण आल्याने....गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच

 राहून गेली ,

डोळे होते माझे मिटलेले ...

आणि रात्र तिने चोरून नेली.......


Sad marathi status on life

Download Image


जखम करणारा विसरतो,

 पण जखम ज्याला झाली

 तो विसरत नाही...."कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा

 विसरणंच जास्त अवघड असतं.."

Sad मराठी स्टेटस

Download Image


माझ्या आयुष्याच्या गणितात 

दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता,

कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात 

तुझाच वाटा जास्त होता ...ज्याची मस्करी 

करणारं कुणी नसतं

त्याच्यावर प्रेम करणारंही

 कुणी नसतं.sad life quotes in marathi

sad love quotes marathi

sad life status marathi

sad life status in marathi

sad status marathi text

life status in marathi

marathi sad sms

जीवनावर मराठी स्टेटस

मराठी स्टेटस जीवन

मराठी स्टेटस जीवन sms

heart touching status in marathi


Post a Comment

नया पेज पुराने